VIDEO लागलेली भीषण आग विझविण्यासाठी पालकमंत्री दादा भुसेंचे प्रयत्न - आग विझविण्यासाठी पालकमंत्री दादा भुसेंचे प्रयत्न
🎬 Watch Now: Feature Video
मनमाड मालेगावच्या द्याने भागात अग्नितांडव झाले असुन अनेक प्लास्टिक आणि यंत्रमाग कारखाने आगीच्या विळख्यात सापडून जळून खाक झाले fire broke out in plastic and machinery factory आहेत. यामध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. पालकमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न Dada Bhuse try to extinguish fire केले. वरीष्ठ अधिकाऱ्यांना सूचना Manmad Guardian Minister Dada Bhuse केल्या. मालेगाव भागात असलेल्या औदयोगिक वसाहतीतील प्लास्टिक आणि यंत्रमाग कारखाण्यात भीषण आग लागून त्यात अनेक कारखानेजळून खाक झाले आहेत. अगोदर एका कारखान्यात आग लागली होती मात्र पाहता पाहता तिने रौद्र रूप धारण केल्यामुळे इतर कारखाने तिच्या विळख्यात सापडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 13 बंब घटनास्थळी दाखल झाले तिकडे पालक मंत्री दादा भुसे यांनी ही घटनास्थळी धाव घेतली होती. अग्निशमन दलाने शार्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र तो प्रयन्त कारखान्यातील माल, यंत्र सामग्री जळून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST