Gram Panchayat Election, पुण्याच्या मावळमध्ये 8 ग्रामपंचायतीसाठी मतदान, तीन बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला - पुण्यात ग्रामपंचायत निवडणूक
🎬 Watch Now: Feature Video
पुणे पुण्याच्या मावळमधील 8 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत 8 Gram Panchayat Election Voting in Maval Pune आहे. ईएमव्ही मशीन पूजन करून उमेदवार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर हजर झाले आहेत. मावळमध्ये सदस्य पदाच्या 36 जागांसाठी 76 उमेदवार रिंगणात, तर सरपंच पदाच्या 8 जागांसाठी 24 उमेदवार रिंगणात Gram Panchayat Election Voting आहेत. मावळ तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. राष्ट्रवादीची एक हाती सत्ता त्याठिकाणी Gram Panchayat unopposed आली. मावळमध्ये राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके, भाजपचे माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे आणि शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली Gram Panchayat Election आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST