VIDEO सुब्रमण्यम स्वामी यांच्या वक्तव्यावर भाजप नेत्यांची सावरासावर, पाहा काय म्हणाले - Subramanian Swamy Statement
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव : भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी पंढरपुरात केलेल्या वक्तव्याबाबत जळगावतील जिल्हा दूध संघाच्या बैठकीत मंत्री गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांनी खुलासा सादर Subramanian Swamy Statement On govt Formation केला. भाजप शिवसेनेची युती ही आधीपासून होती. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकार कसे काय अनैसर्गिक असू शकते असा सवाल मंत्री गिरीश महाजन यांनी Girish Mahajan On Subramanian Swamy Statement म्हटले. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे शरद पवारांच्या बाजूला जाऊन बसले. त्यावेळीची युती ही अनैसर्गिक होती. मात्र, आता आमची युती ही नैसर्गिक असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. तर कोणी काही म्हणेल त्याच्यावर उत्तर द्यावं असं मला वाटत नसून नैतिक अनैतिकतेचे नियम काय असतात हे सुब्रमण्यम स्वामींनी सांगावे असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले Gulabrao Patil On Subramanian Swamy Statement आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST