गेटवे ऑफ इंडिया रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघाला, पाहा VIDEO - गेटवे ऑफ इंडिया रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघाला

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 23, 2022, 6:46 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

मुंबई देशात दिवाळीचा सण साजरी होत Diwali festival celebration in country आहे. आजपासून देशभरात दिवाळीला साजरी करण्याला सुरूवात झाली आहे. दिवाळीनिमित्त मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाला Gateway of India रंगीबेरंगी लेझर लाईटने सजवण्यात आले आहे. गेटवे ऑफ इंडिया रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघाला Gateway of India lit up with colorful lights आहे. ते पाहण्यासाठी अनेक पर्यटक गेटवे ऑफ इंडियाला भेट देत आहेत. गेटवे ऑफ इंडिया नेहमीच मुंबईकरांचे आवडते पर्यटण ठिकाण राहिलेला Mumbai tourist destination आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.