Ganeshotsav 2022 पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले 'असं' काही.. पहा ईटीव्ही भारतशी खास बातचीत.. - Ganapati Bappa Morya
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - मोरया मोरया गणपती बप्पा मोरयाच्या Ganapati Bappa Morya जयघोषात दोन वर्षाच्या निर्बंधानंतर मोठ्या उत्साहात आपल्या लाडक्या गणरायाचे Arrival of Lord Ganesha आगमन होत आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील Higher and Technical Education Minister Chandrakant Patil हे आज पुणे दौऱ्यावर Chandrakant Patil visit to Pune असून आज त्यांनी मानाच्या पाचही गणपती मंडळाला भेट दिली. तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ Shrimant Dagdusheth Halwai Ganapati Mandal , श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळ,आणि अखिल मंडई मंडळाला भेट दिली. तसेच आज चंद्रकांतदादा पाटील Chandrakant Patil यांनी आपल्या वाहनाऐवजी वाहतूक पोलिसांसोबत पुणे शहरात फिरुन वाहतुकीच्या नियोजनाचा आढावा घेतला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST