Pune Dhankawadi Ganesh Festival 2022 सर्वात मोठ्या गणेश मिरवणुकीचे पुणेकर बनले साक्षीदार, धनकवडीतील नऊ गणेश मंडळांची एकत्रित मिरवणूक - Pune Dhankawadi Ganesh Festival 2022
🎬 Watch Now: Feature Video
पुणे आज धनकवडी Dhankawadi Shri Ganesh Arrived येथील ९ सार्वजनिक गणशे मंडळे एकत्रित येऊन काढून नवा इतिहास All Punekar Become Witnesses of Historic Moment रचला Dhankawadi Largest Shri Ganesh Procession आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार सर्व पुणेकर आणि गणेशभक्त बनले Pune Dhankawadi Ganesh Procession आहेत. भक्ती, उमंग, उत्साह, जोश या सर्व गोष्टींनी ही सार्वजनिक मिरवणूक गुलाबनगर, धनकवडी ते मोहननगर, धनकवडी अशी निघाली. यावेळी ज्ञानप्रबोधिनी वाद्यपथक व युवा वाद्यपथक ढोल पथकाने संपूर्ण मिरवणुकीची शोभा वाढविली. निसर्गानेसुद्धा पाऊस पाडून बप्पाचे जोरदार स्वागत केले. या सार्वजनिक गणेश मिरवणूकीला प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी Famous Actress Mrinal Kulkarni, अभिनेता वैभव वाघ Actor Vaibhav Wagh, आमदार भीमराव तापकीर, माजी महापौर दत्ता धनकवडे, वर्षा तापकीर, सुमित खेडेकर, विशाल तांबेंबरोबर लाखोभक्त साक्षीदार बनले. धनकवडीतील केशव मित्रमंडळ, पंचरत्नेश्वर मित्रमंडळ, अखिल नरवीर तानाजी नगर मित्रमंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, फाईव्ह स्टार मित्र मंडळ, विद्यानगरी मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, रामकृष्ण मित्र मंडळ आणि अखिल मोहन नगर मित्र मंडळां या ९ मंडळांच्या अध्यक्षांनी एकत्रित येऊन हा नवा पायंडा पुण्यात नव्हे तर संपूर्ण देशात प्रथमच घातला आहे. सन्मान प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा, अभिमान प्रत्येक कार्यकर्त्याचा, या उक्तीप्रमाणे ही मंडळे एकत्रित येऊन हा नवीन पायंडा घातला आहे. भविष्यात पुण्यात एकत्रित सार्वत्रिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होईल. धनकवडीतील मंडळांनी एकत्रित येऊन जे धाडस दाखविले आहे. ती पद्धत हळूहळू समाजात रुजावी, अशी भावना मोहननगर मित्र मंडळाचे अध्यक्ष अनिरूद्ध येवले यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST