Friends Fighting Video : झोपण्याच्या जागेवरून बेघर मित्रांची कुस्ती; पाहा व्हिडिओ - Fights between friends over sleeping space in pune

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 23, 2022, 1:20 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

पुणे शहरात मोठ्या प्रमाणत बेघर लोक असतात. शहरातील विविध ठिकाणी तसेच मंदिरांच्या बाहेर हे नागरिक दिवसभर बसून नदीपात्र तसेच महापालिकेतील उड्डाणपूल येथे हे रात्रीच्या वेळेस रस्त्याच्या कडेला ( Fights between friends over sleeping space ) झोपतात. अनेक वेळा या बेघर लोकांची भांडण लोकांना त्रासदायक ठरतात. सध्या सोशल मीडिया वर दोन बेघर लोकांची भांडण एकमेकांना मारताना व्हायरल झाली ( Fighting on municipal flyover )आहे. यात हे दोघे मित्र असून झोपण्यासाठी जागेवरून झालेल्या वादातून दोंघेही एकमेंकांना मारत ( fight between two friends in pune  ) आहे. पाहूया..
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.