Farmers Agitation : जमिनीचा ताबा मिळावा म्हणून स्वतःला गाडले जमिनीत - Farmers Agitation
🎬 Watch Now: Feature Video
जालना - आई, मावशीला मिळालेल्या जमिनीचा ताबा त्यांना मिळावा म्हणून जालन्यातील एका शेतकऱ्यानं आंदोलन करत ( Agitation for possession of land ) स्वतःला जमिनीत गाडून घेतलं आहे. जालन्यातील मंठा तालुक्यातील हेलस या गावात ( Hellas Village in Mantha Taluk ) हे आंदोलन करण्यात आलं. सुनील जाधव असं आंदोलन ( Farmers Agitation ) करणाऱ्या शेतकऱ्यांचं नाव आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST