Actor Upendra Limaye Visit To Dagdusheth Ganapati प्रसिद्ध अभिनेता उपेंद्र लिमये यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे घेतले दर्शन - Upendra Limaye visited to Dagdusheth Ganapati
🎬 Watch Now: Feature Video
पुणे सर्वत्र गणेशोत्सवाला सुरवात झाली असून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी गणेशोत्सवात Actor Upendra Limaye Visit To Dagdusheth Ganapati लाखो भक्तांसह देश विदेशातील नागरिक तसेच राजकीय मंडळी आणि कलाकार मंडळी भेट देत असतात. अभिनेता उपेंद्र लिमये याने देखील सह परिवार आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची Pune Dagdusheth Halwai Ganapati भेट घेऊन बाप्पाच दर्शन घेतले आहे. Ganesh festival 2022 सगळीकडील गणेश उत्सव हा माझ्यासाठी खास आहे, पण दगडूशेठ गणपतीच दर्शन घेतल्याशिवाय माझा उत्सव पूर्ण होत नाही. दरवर्षी सहकुटुंब मी दर्शनासाठी येत असतो, बाप्पाकडून नवीन कामासाठी सकारात्मक ऊर्जा मिळावी. यासाठी दर वर्षी साकडं घालायला येत असतो, असे प्रसिद्ध मराठी अभिनेता उपेंद्र लिमये याने यावेळी सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST