Elephant runs in Pooram festival : त्रिसूर मंदिरातील पूरम मिरवणुकीत हत्ती बिथरला, सुदैवाने जीवितहानी नाही - त्रिसूर हत्ती मिरवणूक
🎬 Watch Now: Feature Video

त्रिसूर- त्रिसूर पूरम सणासाठी ( Thrissur pooram festival ) आणलेला हत्तीने अचानक धावण्यास सुरुवात केली. यावेळी हजारोंच्या संख्येने जमलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही घटना मुख्य मंदिराच्या बाहेर घडली. येथे मोठी गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी सांगितले की, 'कनिमंगलम शास्तव' च्या ( Kanimangalam Shasthav ) मिरवणुकीत 'मचत धर्मन' ( Now Machat Dharman ) हा हत्ती आणला. हा हत्ती मिरवणूक मणिकंदनालूजवळ पोहोचल्यानंतर गोंधळून गेला. हत्तीने मात्र कोणावरही हल्ला केला नाही. त्या भागात तुलनेने कमी गर्दी होती. लोक वेळेत सुरक्षितपणे बाहेर पडले. त्यानंतर हत्ती पथकाने घटनास्थळी येऊन हत्तीला ताब्यात घेतले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST