woman climbe on water tank: जमिनीच्या वादात पाण्याच्या टाकीवर चढून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न - woman climbe on water tank
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16254403-thumbnail-3x2-panjab.jpg)
पंजाबमधील भटिंडाच्या उपतहसील मौरमंडी अंतर्गत महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. रामनगर गावात गुरुवारी सकाळी एक महिला विषारी औषध आणि पेट्रोलची बाटली घेऊव पाण्याच्या टाकीवर Woman attempts suicide by climbing on water tank चढली. त्यावेळी तिने जिल्हा प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली. पीडित महिलेने सांगितले की, तिची जमीन काही लोकांनी बळजबरीने बळकावली आहे, या संदर्भात तिने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाकडे कारवाई करण्याची मागणी केली. याशिवाय तिच्या मुलालाही पोलिसांनी बेकायदेशीरपणे खोट्या केसमध्ये तुरुंगात टाकले son also jailed in false case आहे. सरकार न्याय देऊ शकत नसेल तर पाण्याच्या टाकीवर सल्फासच्या गोळ्या खाऊन व पेट्रोल ओतून आत्महत्या करू, असे या महिलेने जाहीर केले woman threatens to commit suicide by pouring petrol आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST