Video : देशात 5 जीचा बोलबाला; 'या' गावात मोबाईल नेटवर्क मिळणं मुश्कील - Mobile Signal on Tree in Alwar
🎬 Watch Now: Feature Video
देशात एकीकडे 5 जी तंत्रज्ञानाचा बोलाबाला असताना, राजस्थानमधील काही गाव नेटवर्कपासून पुर्णपणे वंचित (Difficult to get mobile network) असल्याचं समोर आलं आहे. राजस्थानच्या अलवर जिल्यातील काही गावांत लोक फोनवर बोलण्यासाठी झाडांवर चढतात. त्यांचे शब्द लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना फक्त झाडांचा आधार असतो, तिथचं त्यांना नेटवर्क मिळते. जाणुन घेऊयात सविस्तर...
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST