VIDEO सलग तिसऱ्या दिवशी विरोधकांकडून अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी - slogans against Abdul Sattar
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर विधानसभेचे आजचे नियमित कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार विरोधात जोरदार घोषणाबाजी slogans against Abdul Sattar केली. सलग तीन दिवसांपासून विरोधक अब्दुल सत्तारांचा राजीनामा मागत Demand For Abdul Sattar Resignation आहेत. गेली दोन दिवस भजन कीर्तनाचा गजर करून राजीनामा मगितल्यानंतर आज नागपूरची संत्री भ्रष्ट मंत्री म्हणत आंदोलन करण्यात Agitation On Assembly Steps आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST