DCM Devendra Fadnavis पाहा, उपमुख्यमंत्र्यांनी आज कार्तिकी एकादशीनिमित्ताने काय घातले विठूरायाला साकडे - देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस
🎬 Watch Now: Feature Video
पंढरपूरमध्ये आज कार्तिकी एकादशीचा सोहळा संपन्न होत grand puja of Vitthala on Kartiki Ekadashi आहे. यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकिय महापुजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस DCM Devendra Fadnavis आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला. ही शासकीय महापुजा संपन्न झाल्यानंतर फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा फडणवीस म्हणाले पांडुरंगाच्या आशीर्वादानेच मला आषाढी वारी व कार्तिकी एकादशीची महापूजा करण्याची संधी grand puja of Vitthala in Pandharpur मिळाली. म्हणजे जो आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये कोणालाही विस्थापित करत नाही. विस्थापितांना प्रस्थापित करणारी आम्ही माणस आहोत. असेही फडणवीस Devendra Fadnavis concluded official grand puja म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST