Boy Fell Into Well: लहान मुलगा खेळताना विहिरीत पडला, घटना सीसीटीव्हीत कैद; पाहा व्हिडिओ - 7 year old boy fell into well while playing
🎬 Watch Now: Feature Video
दमोह, मध्य प्रदेश, शहरातील सिव्हिल वॉर्डात राहणाऱ्या पवन जैन यांच्या घरी मंगळवारी दुपारी एक 7 वर्षांचा मुलगा खेळताना विहिरीत पडला. Boy Fell Into Well While Playing In Damoh. मात्र कुटुंबीयांच्या आणि मुलासोबत खेळणाऱ्या त्यांच्या मित्राच्या तत्परतेमुळे त्या मुलाचा जीव वाचला. या प्रकरणाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सध्या व्हायरल होत आहे. पाहा हा व्हिडिओ. Boy Fell Into Well While Playing Damoh Viral Video
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST