Ganeshotsav 2022 : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या चरणी आज ड्रायफ्रुड लाडूंचा भोग - Ganapati Bappa
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - कोरोनाच्या दोन वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव Ganeshotsav 2022 होत आहे. काल वाजत गाजत आपल्या लाडक्या बाप्पाच आगमन Arrival of Lord Ganesha सर्वत्र झालं आहे.गणेशोत्सवात आपल्या लाडक्या बाप्पाच्या चरणी भोग देण्याची परंपरा असून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती Pune's rich Dagdusheth Halwai Ganapati बाप्पाच्या चरणी आज भाविकांच्या वतीने 300 किलो ड्रायफ्रुड लाडूचा 300 kg of dry food to Ganapati भोग लावण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST