Cyrus Mistry Car Accident Video : सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा कसा झाला अपघात? पहा व्हिडिओ - बघा कसा झाला सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा अपघात
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - टाटा समूहाचे माजी अध्यक्ष ( Former Chairman of Tata Group ) सायरस मिस्त्री यांचे आज रविवार (दि. 4 सप्टेंबर)रोजी अपघातात निधन (Cyrus Mistri Accidental Death ) झाले. अहमदाबादहून मुंबईला येत असताना सायरस मिस्त्री त्यांची कार दुभाजकाला धडकली त्यात त्यांचा मृत्यू झाला. उद्योगविश्वातील सायरस मिस्त्री हे एक सर्जनशील उद्योगपती होते. ( Contribution To World Of Industries ) दरम्यान, त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहे. जाणून घ्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST