Corona Positive Dead Body in Kalka Sainagar Express : कालका साईनगर एक्स्प्रेसमध्ये कोरोना पॉझिटिव्ह मृतदेह - Kalka Sainagar Express

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 3, 2022, 2:49 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

शिर्डी - कालका साईनगर एक्स्प्रेसमध्ये आढळली कोविड पॉझिटिव्ह मृतदेह Dead body found in Kalka Sainagar Express आढळला आहे. साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावर Dead body at Sainagar Shirdi railway station धक्कादायक घटना काल रात्रीच्या सुमारास उघड झाली. हा मृतदेह हिमाचल प्रदेश येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. महेंद्रसिंग बंबू ( रा. हिमाचलप्रदेश ) असे मयत इसमाचे नाव आहे. शिर्डीला येणाऱ्या रेल्वेत पॉझिटिव्ह डेड बॉडी बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी शिर्डी नगरपालिका यांना घटनेची माहिती दिल्यावर त्यांनी मृतदेह तपासून शिर्डी पोलिसांना माहिती दिली. पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.