अवनी वाघिणीला ठार करून चार वर्षे पूर्ण, मृतांच्या नावाने ग्रामस्थांनी बांधली कोनशिला - लोकांच्या नावाची कोनशीला स्थापित
🎬 Watch Now: Feature Video
यवतमाळमध्ये नरभक्षक अवनी वाघिणीला ठार करून ४ वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने ग्रामस्थांनी अवणीच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 13 जणांच्या people died in Avni attack In Yavatmal नावाची कोनशीला स्थापित cornerstone established in name of people died केली. बोराटी येथे झालेल्या या कार्यक्रमात अवनीला ठार मारणारे शार्प शूटर नवाब शफाअत अली आणि असगर अली यांचा सन्मान करण्यात आला. तसेच मृतांच्या कुटुंबियांना भेटवस्तू वितरित करण्यात people died in Avni attack आले. वन विभाग वाघांची वाढती संख्या नियंत्रित करत नसल्याने व कुठल्याही ठोस उपाययोजना करीत नसल्याने मानव वन्यजीव संघर्ष आणखी वाढणार असल्याचा आरोप नवाब शफाअत अली खान यांनी Avni attack In Yavatmal केला. तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्याच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये मदत त्यांना सरकारी नोकरी व जखमींवर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करण्याची मागणी करण्यात आली. तर वनविभागाविरोधात आंदोलन केल्याने ग्रामस्थांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी ग्रामस्थांनी cornerstone established In Yavatmal केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST