Construction Developer Beaten In Thane बांधकाम विकासकाला हफ्ता वसुलीवरून बेदम मारहाण, घटना सीसीटिव्हीत कैद - बांधकाम विकाससोबत हफ्ता वसुलीवरून वाद

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 21, 2022, 6:33 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ठाणे टिटवाळा परिसरात एका ढाब्यावर दारू पीत असताना बांधकाम विकासकाला हफ्ता वसुलीवरून वाद Argument over money collection with construction development घालून चार ते पाच जणांच्या टोळीने बेदम मारहाण brutal beating of construction developer केल्याची घटना घडली आहे. मारहाणीची घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद incident of beating caught on CCTV camera झाली आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात हल्लेखोर टोळक्यांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. टिटवाळा परिसरातील जय मल्हार ढाब्यावर बांधकाम विकासक शैलेश लोणे गुरुवारी सायंकाळी जेवण्यासाठी गेले होते. याच वेळी चार ते पाच जणांचे टोळके त्या ढाब्यावर दारू पीत होते. शैलेश व टोळक्याचा हफ्ता देण्याच्या बाबतचा जुना वाद होता. याच वादातून दोघांमध्ये पुन्हा वाद dispute between two persons झाला. काही क्षणातच या टोळक्यांनी शैलेश लोणे यांना लाठ्या काठ्यांनी जबर मारहाण severe beating with sticks केली. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात हल्लेखोर टोळक्यांवर गुन्हा दाखल case registered against gangs of attackers करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.