Video : सोनिया गांधी यांच्यावरील ईडी कारवाई विरोधात काँग्रेसचे मुंबईत तीव्र आंदोलन - ED office

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 21, 2022, 12:28 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

मुंबई : लोकशाही मूल्य व संविधानाला धाब्यावर बसवून केंद्रातील मोदी सरकारचा ( Modi Government ) हुकूमशाही कारभार सुरू आहे, असे विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी व त्यांचा छळ करण्यासाठी यंत्रणाचा गैरवापर सर्रास केला जात आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी ( Congress President Sonia Gandhi ) यांची होत असलेली चौकशी हासुद्धा या षडयंत्राचा भाग आहे. केंद्र सरकारच्या जुलमी राजवटी विरोधात आज देशभर काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन ( Intense agitation by Congress workers ) करण्यात येत आहे. मुंबईतसुद्धा छत्रपती शिवाजी टर्मिनलच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी ( Mumbai Congress agitation ) तीव्र आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन ईडी कार्यालयावर जाणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.