thumbnail

By

Published : Jan 6, 2023, 10:51 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ETV Bharat / Videos

CM Eknath Shinde congratulated journalists मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना दिल्या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा

मुंबई दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या पत्रकार दिनाच्या Journalists Day शुभेच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना दिले CM Eknath Shinde congratulated journalists आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारितेत उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या पत्रकारांना पुरस्कार देऊन honoring journalists with awards गौरवले. दर्पणकार बाळासाहेब जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात येतो. पत्रकार दिनानिमित्त राज्यातील विविध ठिकाणी काम करणाऱ्या पत्रकारांना एएनएनच्या वतीने पुरस्कार देवून गौरवण्यात येते. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांचा मुख्यमंत्र्यांनी सन्मान honoring journalists केला. यामध्ये ईटीव्ही भारतचे हैदराबाद येथील जेष्ठ पत्रकार सचिन काटे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत सकारात्मक काम करण्याचे आवाहन केले. Latest news from Mumbai
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.