Chitra Wagh पूजा चव्हाण प्रकरणाचा प्रश्न विचारताच चित्रा वाघ भडकल्या, पाहा व्हिडिओ - Chitra Vagh got angry
🎬 Watch Now: Feature Video
यवतमाळ भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर चित्रा वाघ (Chitra Wagh) विदर्भाच्या दौऱ्यावर
(Chitra Wagh on Vidarbha Visit ) आहे. त्याच अनुषंगाने आज त्या यवतमाळ आल्या होत्या. दरम्यान यावेळी पत्रकार परिषदेत पत्रकारांकडून पूजा चव्हाण (Pooja Chavan case) यांचा प्रश्न येतात त्यांचा पारा चढण्याचे पाहायला मिळाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST