Ganeshotsav 2022 जंगलं वाचवा! अशी साथ घालणारा बाल गणपती, चिंचपोकळीतील गणपती - Ganeshotsav 2022
🎬 Watch Now: Feature Video
चिंचपोकळीतील Chinchpokali Ganeshotsav आनंद इस्टेट या चाळीत, नष्ट होणारी जंगले आणि झाडे यांचा पुनर्जन्म व्हावा, अशी साथ Child Ganesha who supports to save the forests घालणारा चिमुकला बाप्पा साकारण्यात आला आहे. तसेच या घरगुती बाप्पाकडे येणाऱ्या भाविकांना अनोखा प्रसाद देखील दिला जातो. पाहुया जंगलं वाचवा! अशी साथ घालणारा बाल गणपती. Ganeshotsav 2022
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST