CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सपत्नीक घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन - साईबाबा
🎬 Watch Now: Feature Video
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सपत्नीक आज शिर्डी येथे श्री. साईबाबांच्या (shirdi saibaba) समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव, प्रांताधिकारी गोविंद शिंदे उपस्थित होते. (Eknath Shinde visited Shri Saibaba Samadhi shirdi)
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST