thumbnail

CM Shinde Gujarat Election : गुजरातच्या जनतेचे मी अभिनंदन करतो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By

Published : Dec 8, 2022, 1:34 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी चांगला निकाल लागल्यामुळे गुजरातच्या जनतेचे मी अभिनंदन करतो. सर्वाधिक जागा भाजपला BJP has the most seats मिळाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम देखील तिकडे प्रचारात होती. त्यांचे देखील अभिनंदन करून शुभेच्छा देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांची ख्याती सर्व दूर पसरले आहे, जी 20चे अध्यक्ष पद देशाला मिळाला आहे आणि त्यांच्या संकल्पनेतून काम सुरू आहेत. महाराष्ट्रात सरकार म्हणून काम करतोय, आज मुंबईचा काय पलट करण्याचा निर्धार केलेला आहे. सरकार बदलला आहे सर्वसामान्यांच्या हिताला न्याय देणारे सरकार आहे. त्यामुळेच कायापालट करून लवकरच मुंबईची ख्याती सर्व दूर पसरण्याचे काम सरकार करेल. विरोधकांना मोर्चा काढत राहू दे आम्ही काम करत राहू या राज्याच्या सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.