Chandrapur Flood : चंद्रपूर जिल्ह्याला तिसऱ्यांदा पुराने वेढलं, अनेक मार्ग बंद - जोरदार पाऊस
🎬 Watch Now: Feature Video
Chandrapur Flood :चंद्रपूर जिल्ह्यातील पुरजन्य परिस्थिती काही ओसरताना दिसून येत नाही. काही दिवस पावसाने उसंत घेतल्यावर पुन्हा पुरजन्य स्थिती निर्माण होत आहे. मागील तीन दिवसांच्या संततधार पावसामुळे तिसऱ्यांदा जिल्ह्याला पुराचा फटका बसला आहे. यामुळे अनेक मुख्य मार्ग बंद झाले असून अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. तेलंगणा राज्य महामार्ग बंद झाला आहे, तर चंद्रपूरचा गडचिरोली जिल्ह्याशी संबंध तुटला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST