Mohan Bhagwat म्हणाले जातीभेदाचे समर्थन कधीही करता येणार नाही - Mohan Bhagwat on Caste discrimination
🎬 Watch Now: Feature Video
समाजाने वर्ण जाती व्यवस्था विसरून जायला पाहिजे हा भूतकाळ Society should forget casteism होता. आपले शास्त्रांना जातीय विषमता मुळीच मान्य नाही. सामाजिक समरसता हा आपला परंपरेचा भाग होता. त्यामुळे जातीभेदाचे समर्थन कधीही करता येणार नाही असे वक्तव्य यांनी केला Mohan Bhagwat on Caste discrimination आहे. शास्त्रानुसार चाललं Follow the scriptures पाहिजे पण जिथे शास्त्र चालत नसेल तिथे लोकांनुसार चालावे,कारण लोक श्रेष्ठ आहेत असं देखील सरसंघचालक म्हणाले आहेत. वज्रसूची टंक या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात सरसंघचालक मोहन भागवत RSS Sarsangchalak Dr Mohan Bhagwat बोलत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST