Bull Attack On Drunken Owner हर हर महादेव, पोळ्याच्या दिवशीच दारुड्या मालकाला बैलाने शिंगावर घेऊन आपटले - पोळ्याच्या दिवशी बैलाने दारुड्या मालकाला मारले
🎬 Watch Now: Feature Video
भंडारा - दारूच्या आहारी गेलेल्यांचा राग मनुष्याप्रमाणे मुक्या जनावरांना देखील येत असल्याची प्रचिती भंडाऱ्यात पहायला मिळाली. पोळ्याच्या दिवशी Pola Festival दारुच्या नशेत तर्रराट मालकाला Drunker Owner संतापलेल्या बैलाने Bull Hit To Drunken Owner In Bhandara चांगलाच इंगा दाखवला. बैलाने चक्क शिंगावर घेऊन दारुडया मालकाला Bull Hit To Drunken Owner In Bhandara उचलून फेकल्याने मालकाची नशा उतरली. पोळयानिमित्त हा भन्नाट व्हिडिओ Bull Hit To Drunken Owner video भंडाऱ्यात चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यानी बैलाच्या कृतीचे चांगलेच समर्थन केल्याचे दिसून येत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST