Mob Lynching Case in Madhya Pradesh : मध्य प्रदेशात जमावाची साधुला जोरदार मारहाण, व्हायरल व्हिडिओ - Brutality with Monk in Khandwa
🎬 Watch Now: Feature Video
खांडवा ( भोपाळ ) - एका साधूसोबत झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला ( Brutality with Monk in Khandwa ) आहे. घटना खांडव्यातील पाटजनची आहे. या गावात आलेल्या साधुला घेराव घालून काही तरुणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. यावर तरुणांचे समाधान न झाल्याने त्यांनी साधूला मारहाण केली. न्हाव्याच्या दुकानात नेऊन बळजबरीने त्याचे केस कापले. विशेष म्हणजे या संपूर्ण घटनेदरम्यान जमाव हा प्रेक्षकासारखे पाहत राहिला. कोणीही साधूला वाचवण्याचा प्रयत्न केला ( Brutality with Monk in Khandwa ) नाही. घटनास्थळी उपस्थित लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेत साधूकडून कोणत्याही प्रकारची ( madhya pradesh sadhu mob lynching case ) तक्रार आलेली नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST