Video भागवत गीतेवरील वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेस नेते शिवराज पाटील यांची सारवासारव, म्हणाले... - Shivraj Patil
🎬 Watch Now: Feature Video
जिहाद ही संकल्पना केवळ इस्लाममध्ये नसून भगवद्गीता आणि ख्रिश्चन धर्मातही आहे, असे विधान ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवराज पाटील Shivraj Singhs statement यांनी केले आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला आहे असंही यावेळी त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किडवई यांच्या चरित्राचे प्रकाशन सोहळय़ात ते बोलत होते. शिवराज पाटील Shivraj Patil यांच्या विधानानंतर वाद निर्माण झालेला असून त्यांच्यावर टीका होत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST