Balasaheb Thackeray Hospital : बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचे दहिसर येथे भूमिपूजन - Balasaheb Thackeray Hospital
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - सर्वसामान्या नागरिकांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी महापालिका क्षेत्रात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ( Hinduruday Samrat Balasaheb Thackeray ) दवाखाने उभारण्यात येत ( Balasaheb Thackeray Hospital ) आहेत. महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे कार्यान्वित करण्यात येणाऱ्या दहिसर पूर्वेकडील अशोकवन येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे आज शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे ( MLA Prakash Surve) यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.यावेळी सुर्वे यांनी मतदार संघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST