VIDEO :Bharat Gogawale Car Accident : भरत गोगावले यांच्या कारला अपघात, फ्री वे ब्रीजवर गाड्या धडकल्या - प्रतोद भरतशेठ गोगावले कार अपघात
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई- शिवसेना शिंदे गटाचे विधिमंडळाचे प्रतोद भरतशेठ गोगावले यांच्या कारला (Bharat Gogawale Car Accident) मुंबईतल्या फ्री वे ब्रीजवर (At Mumbai Free Way) वाडीबंदर जवळ अपघात झाला आहे. हा अपघात ११ जुलै रोजी दुपारी 12:30 च्या सुमारास घडला आहे. अपघातावेळी एका पाठोपाठ ८ कार एकमेकांना धडकल्या. मात्र आमदार भरतशेठ गोगावले सुरक्षित असून ते मंत्रालयात पोहचले आहेत. परंतु त्यांच्या कारचे मात्र नुकसान झाले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST