Mock Drill In Beed District, मॉक ड्रिल अनुषंगाने बीड जिल्ह्यात मोठी तयारी, पाहा व्हिडिओ - preparation of mock drill

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 27, 2022, 2:21 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

बीड जिल्ह्यात माॅक ड्रिलच्या संदर्भात मोठी तयारी केली जात असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश साबळे Beed District Surgeon Suresh Sable यांनी दिली Mock Drill In Beed District आहे. त्याचबरोबर शासन स्तरावरून जे नियम येतील ते सर्व जनतेने पाळावेत त्याचबरोबर जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयासह सर्वच ठिकाणी त्रिसूत्रीचा वापर preparation of mock drill करावा, असेही आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश साबळे यांनी केला covid Cases in Beed आहे. आपल्या शेजारील देशांमध्ये कोविडच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली mock drill on covid Cases आहे. अनुषंगाने एक उपाय योजना म्हणून, एखादी घटना अशी घडली तर किंवा कोरोना रुग्णसंकेत वाढ झालीच तर, त्याच्यासाठी आपण तयार असावे, म्हणून आम्ही जिल्हा रुग्णालय आणि त्याच्या अधिनिस्त असलेल्या संस्था एक माॅक ड्रिल आम्ही आज 27 तारखेला घेणार आहोत, असेही ते Big preparation of mock drill म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.