Beaten for Money Mumbai चार हजारांसाठी कार्यालयात घुसून एकाला जबर मारहाण पहा व्हिडीओ - कार्यालयात घुसून एकाला जबर मारहाण
🎬 Watch Now: Feature Video
नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे भागातील खैरणे गावात जुन्या वादातून चार जणांनी Beating for money Mumbai एका व्यक्तीला कार्यालयात घुसून जबर मारहाण केली Beaten for Money Mumbai आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैस जाफर पटेल, सुफीयान दिवाण फक्की, निफाज पटेल आणि ताहीर पटेल अशी आरोपींची नावे आहेत. तर कासीम सलमानी असे फिर्यादीचे नाव आहे. कासिम कोपरखैरणे गावातील आपल्या रियल इस्टेट कार्यालयात बसला होता. यावेळी कैस जाफर पटेल आणि सुफीयान फक्की हे कार्यालयात घुसले आणि कासिमवर लाकडी दांडा व फरशी पुसण्याच्या काठीने हल्ला चढवला Fatal attack for money Mumbai. या हल्ल्यानंतर कासीम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचा एक हात फ्रँक्चर झाला आहे. फिर्यादी आणि आरोपी एकाच परिसरात राहणारे असून कासीम यांना आरोपींकडून चार हजार रुपये येणे होते. दोन तीन वेळा फोन करून पैसे मागितल्याचा राग मनात धरून आरोपींनी ही मारहाण Man beaten for Money Mumbai केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. Mumbai Crime
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST