Ganesh Chaturthi Puja 2022: मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या घरी बाप्पाचे आगमन - Bappas Arrival At Pednekars House
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरFormer Mayor Kishori Pednekar यांनी आपल्या घरी बाप्पाची स्थापना Bappas Arrival At Kishori Pednekars House केली. राज्यावर आणि बळीराजावर आलेले संकट दूर होते अशी प्रार्थना माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बापाकडे केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST