Babanrao Lonikar : शिवरायांचा ऐकेरी उल्लेख करणाऱ्यांच्या शंभर पिढ्या बरबाद - बबनराव लोणीकर - Raosaheb Danve
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-17122069-thumbnail-3x2-baban.jpg)
छत्रपती शिवरायांबद्दल ( Chhatrapati Shivaraya ) वाईट शब्द वापरणाऱ्यांच्या 100 पिढ्या बरबाद होतील असे भाजप आमदार बबनराव लोणीकर ( BJP MLA Babanrao Lonikar ) वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर टीका केली आहे. कालच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Minister of State for Railways Raosaheb Danve ) यांनी शिवरायांचा एकहाती उल्लेख केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST