ATS Raid In Nanded एटीएसने नांदेडमध्ये एकाला उचलले, टेरर फंडिंग प्रकरणी देशभरात कारवाई - ATS detained one in nanded

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 27, 2022, 6:00 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ATS Raid In Nanded नांदेड टेरर फंडिंग प्रकरणी Terror Funding Case एनआयए आणि एटीएसच्या कारवाईत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या Popular Front of India कार्यकर्त्यांवर देशभर छापे टाकले जात आहेत. त्यामुळे नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात पीएफआयचे मुख्य सचिव Chief Secretary of PFI मिराज अन्सारी यांना एटीएसने अटक केली असून, अन्सारीचा साथीदार पीएफआयचा सदस्य आबेद महोमद हा पळून गेला होता. त्यामुळे एटीएस फरार अबेदचा शोध घेत होती. काल रात्री उशिरा एटीएसला माहिती मिळताच आबेदला देगलूरनाका परिसरातून ताब्यात घेतले असून एटीएस अधिक चौकशी करत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.