VIDEO: आमदारांनी विचारलेले प्रश्न बदलण्याचा कोणालाही अधिकार नाही -विधानसभा अध्यक्ष - Ajit Pawar Aggressive On TET Scam Issue

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 21, 2022, 4:50 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

नागपूर टीईटी संदर्भात विचारलेल्या प्रश्नातील काही भाग वगळल्यामुळे अजित पवार यांनी सभागृहात संताप व्यक्त (Ajit Pawar Aggressive On TET Scam Issue) केला. यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली असता त्यांनी अशा पद्धतीने कोणत्याही सदस्याने विचारलेल्या प्रश्नाला बदलण्याचा कोणालाही अधिकार नाही असे सांगत हा प्रश्न राखून (No one has right to change MLAs question)  ठेवला. तारांकीत प्रश्न सुचनेतील वगळलेला भाग विद्यमान मंत्री व सत्ताधारी आमदारांची मुले आणि नातेवाईकांशी संबंधीत (MLA Ministers Children Involve In Scam) आहे. संबधित शिक्षकांवर ६० दिवसात सुनावणी घेऊन कारवाई करा, असे आदेश असतानाही केवळ काही मंत्री महोदयांची, काही आमदार महोदयांची व काही अधिकाऱ्यांची मुले या घोटाळ्यात असल्याने कारवाईला उशीर होत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी (Two Parts Of TET Regarding Question Excluded) केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.