VIDEO काळ्या टोप्या उडवत विरोधकांचे विधानभवन पायऱ्यांवर आंदोलन - Opposition Protest Against Governor

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 30, 2022, 2:38 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी Assembly Session 10th day  सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवन पायऱ्यांवर आंदोलन केले. सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न Opposition Protest On Vidhan Bhavan Steps  केला. विरोधकांनी पायऱ्यांवर बुजगावणे उभे करून काळ्या टोप्या फिरवत घोषणाबाजी केली Protest Swinging Black Hats आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध करण्यासाठी काळ्या टोप्या फिरवून निषेध करण्यात आला. यावेळी राज्यपाल हटावा, महाराष्ट्र वाचवा अश्या घोषणा देण्यात Opposition Protest Against Governor आल्या. त्याच बरोबर अब्दुल सत्तार, संजय राठोड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. आंदोलन संपल्यानंतर नेत्यांनी बुजगावणाला लाथ मारून मटका फोडण्यात आला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.