Arvind Sawant : अरविंद सावंत म्हणाले साहेब निश्चित राहा आम्ही सर्व उद्धव ठाकरेंच्या पाठीशी - स्मृतीस्थळाला आकर्षक विद्युत रोषणाई
🎬 Watch Now: Feature Video
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे Shiv Sena chief Balasaheb Thackeray यांचा आज स्मृतिदिन Balasaheb Thackeray Commemoration Day आहे. अरविंद सावंत Arvind Sawant बाळासाहेबांच्या आठवणीने गहिवरले. बाळासाहेब तुम्ही जिथे असाल तिथे निश्चित राहा आम्ही सर्व उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहोत. बाळासाहेब असते तर निष्ठा म्हणणाऱ्यांना वाणी आणि (चप्पल) मारले असते. निष्ठा म्हणाऱ्यांनी त्याबद्दल काही बोलू नये.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST