Navratri 2022 : कला शिक्षकाने खडूने रेखाटले माता सप्तशृंगीचे हुबेहूब चित्र, पाहा व्हिडीओ - Devotee crowd from all over country
🎬 Watch Now: Feature Video
नवरात्री ( Navratri 2022 ) सोहळ्यानिमित्त से.फ.ला. हायस्कूल धामणगाव रेल्वे येथील कला शिक्षक चित्रकार अजय जिरापुरे यांनी शाळेतील फलकावर सप्तश्रृंगी मातेचे चित्र ( saptashrungi Mata picture drowse on school board ) रेखाटले. रंगीत खडूंच्या माध्यमातून चित्र रेखाटन ( drawing of saptashrungi Mata on the board ) करून सर्वांना मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तश्रृंगी माता ही भाविकांचे भक्तीस्थान आहे. भागवत तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या 108 पिठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पिठांपैकी ते आद्य शक्तीपीठ( One of the shaktipitha ) आहे. या 18 हातांच्या जगदंबा, आदिमाया आदिशक्ती भगवती देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक( Devotee crowd from all over country ) येतात.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST