Anant Chaturdashi: 130 वर्षापासून हा मंडळ उधळत आहे गुलाल, यंदा ही गुलाल उधळून मिरवणुकीला सुरवात - procession begins by throwing gulal
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16326090-628-16326090-1662721732994.jpg)
पुणे गेल्या 2 वर्ष कोरोनाच्या पाश्र्वभूमिवर सर्वच सण उत्सव निर्बंधात साजरे करावे लागले. यंदा मात्र निर्बंध मुक्त असल्याने सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता यंदा धूमधडाक्यात होत असून, गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरयाच्या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप पुणेकर देत आहे. Ganesh Visarjan पुण्यात मानाचा तिसरा गुरुजी तालीम मित्र मंडळाच्या Guruji Talim Mitra Mandal वतीने यंदा देखील गुलालाची उधळण करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली आहे. Pune Police हीच परंपरा आहे, की गुलाल उधळून मिरवणुकीला सुरुवात होत असते. procession begins by throwing gulal यामागील इतिहास काय आहे हे जाणून घेतले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST