Amol Kolhe पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती द्या, अमोल कोल्हे यांची संसदेत मागणी, पाहा व्हिडिओ - Pune Nashik Semi High Speed Railway
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली गेली अनेक वर्षे विविध टप्पे पार करून रेल्वे मंत्रालयाकडून अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित असलेल्या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे Pune Nashik Semi High Speed Railway प्रकल्पाबाबत आता तांत्रिक बाबी निर्माण केल्या जात आहेत. मुंबई-पुणे-नाशिक हा विकासाचा सोनेरी त्रिकोण साधण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, त्याला खीळ घालण्याचे काम सध्या करण्यात येत असल्याचा आरोप आहे. आता या रेल्वे प्रकल्पाला गती देण्याची मागणी खासदार अमोल कोल्हे Amol Kolhe यांनी लोकसभेत केली. Amol Kolhe in Loksabha.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST