Ambadas Danve : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा वापर - अंबादास दानवे - अंबादास दानवेंची चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 23, 2022, 6:30 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांच्या स्वागतासाठी संभाजीनगर येथे अकॅडमीतील पोलीस तसेच मिल्ट्री भरतीतील विद्यार्थ्यांचा वापर करण्यात आला. भाजपाकडे माणसांचा वनवा असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिली. आज ते मनमाड कडून संभाजीनगर कडे जात असताना येवला येथे थांबले असताना यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना ( Ambadas Danve allegation criticize Chandrashekhar Bawankule ) उत्तर दिले. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागताला संभाजीनगरला भाजपचे कार्यकर्ते पोहचतील की नाही पोहोचतील, येतील की नाही येथील म्हणून चक्क अकॅडमीतील पोलीस तसेच मिलिटरीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यायामाच्या निमित्ताने विमानतळावर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी घेऊन ( academy students to welcome Chandrashekhar Bawankule ) आले. भारतीय जनता पार्टीने अशा पद्धतीने जे मूल रोजगार मिळवण्यासाठी लढत असून अशा विद्यार्थ्यांचा या कामासाठी वापर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी करावा. भाजपाकडे माणसांचा वनवा निर्माण झाला असल्यामुळेच अशा विद्यार्थ्यांचा वापर स्वागतासाठी केला आहे. अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.