Milind Soman : अभिनेते मिलिंद सोमन यांनी सांगितले आपल्या फिटनेसचे राज! पाहा विशेष मुलाखत - मिलिंद सोमन कोल्हापूर
🎬 Watch Now: Feature Video
अभिनेता मिलिंद सोमन Actor Milind Soman यांनी आज आपल्या फुटनेसचे राज fitness secrets सांगितले आहे. ग्रीन राईट मोहोमेच्या माध्यमातून ते आज साईकल राईड करत कोल्हापूरात Actor Milind Soman in Kolhapur पोहोचले होते. यावेळी त्यांनी आपल्या फिटनेसबाबत तसेच पर्यावरणाबाबत सर्वांनी काय काळजी घ्यायला हवी याबाबत सांगितले आहे. यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी. पाहुयात...
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST