प्रभू रामाची विटंबना केल्याचा दावा करत विद्यापीठात अभाविप'च्या विद्यार्थ्यांनी नाटक पाडले बंद - ABVP students BAMU university
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16681800-thumbnail-3x2-bamu.jpg)
औरंगाबाद - युवक महोत्सवामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये एका नाट्य सादरीकरणात श्रीराम, सीता माता, आणि लक्ष्मण यांचे पात्र करताना विटंबना करण्यात आली. यावेळी तेथे उपस्थित अखील भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी चालू कार्यक्रमात घोषणाबाजी करून नाटक बंद पाडले. त्यामुळे या महोत्सवात काही काळ गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. तर, विटंबनाच्या निषेधार्थ जय श्रीराम, जय शियावर, रामचंद्र की जय अशा घोषणांनी विद्यापीठाचे नाट्यगृह दणाणून सोडले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST