Aam Aadmi Party Demands, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त निवासस्थाने खाली करावीत- आम आदमी पक्षाची मागणी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई मंजूर झालेले घरकुल रद्द झाल्याने ते पुन्हा मिळावे, यासाठी बीड तालुक्यातील वासनवाडी येथील आप्पाराव भुजंग पवार आपल्या कुटुंबासह दोन दिवसापासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास Aam Aadmi Party बसले. मात्र उपोषण सुरू असतानाच आप्पाराव पवार यांचे निधन झाले. एक घरकुल मिळावे यासाठी त्यांना बळी द्यावा लागला मात्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही मिळून शासनाच्या पाच बंगल्यांचा उपभोग घेत CM and DCM should vacate additional residences आहेत. यामुळे या दोघांनीही आपल्या वागण्यातून संवेदनशीलता दाखवत जनतेसमोर आदर्श निर्माण करायला हवा. दोघांनी तसेच इतर कुठल्या मंत्र्यांनी एकापेक्षा अधिक निवासस्थाने वापरू नये अशी आम आदमी पक्षाची मागणी Aam Aadmi Party demands आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST