thumbnail

By

Published : Oct 3, 2022, 9:02 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ETV Bharat / Videos

Dog Show: डॉग शोमध्ये 10 कोटींचा तिबेटी मास्टिफ कुत्र्याने घेतले लक्ष वेधून; पाहा व्हिडिओ

शिवमोग्गा (कर्नाटक) - कर्नाटकातील शिवमोग्गा शहरातील गांधी पार्क येथे रविवारी रायता दसरा कार्यक्रमानिमित्त डॉग शोचे आयोजन करण्यात आले होते. (Dog Show) या डॉग शोमध्ये 10 कोटींच्या तिबेटी मास्टिफ कुत्र्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले. बंगळुरू येथील श्वान मालक सतीश यांनी विकत घेतलेला कुत्रा या शोचे मुख्य आकर्षण होता. भीमा नावाचा तिबेटी मास्टिफ कुत्रा पाहण्यासाठी अनेक लोक आले होते. कुत्र्यांना एसीमध्ये ठेवले जाते आणि त्यांना खूप चांगले अन्नही दिले जाते. त्याच्या देखभालीसाठी महिन्याला किमान 25 हजार खर्च येतो.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.