40 Injured In Firecracker : कार्तिकेश्वराच्या मूर्तीच्या विसर्जन सोहळा, फटाक्यांच्या दुर्घटनेत ४० जण जखमी - Mishap In Kendrapara
🎬 Watch Now: Feature Video
ओडिशाच्या केंद्रपारा Mishap In Kendrapara जिल्ह्यातील बलिया बाजार येथे भगवान कार्तिकेश्वराच्या मूर्तीच्या विसर्जन सोहळ्यादरम्यान बुधवारी फटाके फोडताना मोठी दुर्घटना घडली. या घटनेत सुमारे 40 जण भाजले 40 Injured In Firecracker असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी 25 जण गंभीररित्या जळाले आहेत. केंद्रपारा डीएम अमृत ऋतुराज यांनी सांगितले की, विसर्जनाच्या ठिकाणी विविध पूजा पंडालमध्ये फटाके फोडण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याचवेळी फटाक्यांमधून निघणारी ठिणगी फटाक्यांच्या ढिगाऱ्यावर पडली, त्यामुळे स्फोट झाला आणि लोक भाजले. माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन जळालेल्या लोकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. 40 Injured In Firecracker Mishap In Kendrapara
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST